breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंब्रा बायपास जवळ प्लास्टिक पीव्हीसी फिटिंग मटेरियल नेणाऱ्या कन्टेनरला भीषण आग
मुंबई: मुंब्रा बायपास जवळ प्लास्टिक पीव्हीसी फिटिंग मटेरियल नेणाऱ्या कन्टेनरला आग लागलेली आहे. RDMC ची टीम, अग्निशमन दल आणि एक फायर इंजिन घटनास्थळी दाखल झालेलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही.