breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

मुंबई मेट्रो पुन्हा वेळेवर सुरु- Mumbai Metro

मुंबई: मुंबई मेट्रो पुन्हा वेळेवर धावू लागलेल्या आहेत. तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर मेट्रो वेळेवर धावत आहे. मुंबई मेट्रोने माहिती देताना म्हटलेले आहे की, प्रिय प्रवाश्यांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सर्व गाड्या वेळेवर धावत आहेत. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद’- Mumbai Metro

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button