Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई क्राईम ब्रांच कडून नवजात बालकांची तस्करी करणारं जाळं अटकेत
![Mumbai Crime Branch nabs traffickers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/crime_20171128146.png)
मुंबई |
मुंबई मध्ये 60 हजार ते 3 लाखामध्ये नवजात बालकांची तस्करी करणारं एक जाळं मुंबई क्राईम ब्रांच कडून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना 21 जानेवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये एकूण 9 जण अटकेत आहे. 7 महिला, 2 पुरूष आहेत. तर यापैकी एक डॉक्टर देखील आहे.
वाचा- भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन