Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईमध्ये वांद्रे येथील ‘कराची स्वीट्स शॉप’ ने वृत्तपत्राने झाकलं दुकानाचं नाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/mns१.jpg)
मुंबई: वांद्रे येथील ‘कराची स्वीट्स शॉप’ ने वृत्तपत्राने दुकानाचं नाव झाकलेलं आहे. दरम्यान सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओमध्ये शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी त्यांच्या दुकानाला पर्यायी मराठी नाव शोधण्याचा इशारा दिलेला होता.