Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईमध्ये ओशिवरा भागात मर्सडीजच्या धडकेत डिलिवरी बॉयचा मृत्यू
![Delivery boy killed in Mercedes collision in Oshiwara area of Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/mercedese.jpg)
मुंबई |
मुंबई मध्ये ओशिवरा भागात मर्सिडीज कारच्या धडकेत डिलिवरी बॉयचा मृत्यू झालेला आहे. मृत मुलाच्या कुटुंबाने रेस ड्रायव्हिंग झाल्याचा आरोप केलेला आहे.
वाचा- पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही