breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईमध्ये अब्दुल रेहमान स्ट्रीट वर लागलेली भीषण आग 40 तासांनंतरही आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु
![A fire broke out at a studio in Goregaon, Mumbai, 8 fire brigade vehicles arrived](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Fire-fighter-696x368.jpg)
मुंबई: दक्षिण मुंबई मध्ये अब्दुल रेहमान स्ट्रीट वर लागलेली आग 40 तासांनंतरही विझवण्याचे प्रयत्न कायम आहेत. लेव्हल 3 मधून ही आग आता लेव्हल 4 पर्यंत पोहचलेली आहे.