Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईत येत्या 24 तासांत पावसाच्या हलक्या सरी बरसणार, तर 21 व 22 सप्टेंबरला मुंबईसह ठाणे, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता- हवामान विभाग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/EiVRfHYWAAARtw1.jpeg)
मुंबई: मुंबईत पुढील 24 तासांत पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याची शक्यता IMD ने वर्तविलेली आहे. तर येत्या 21 व 22 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे.
Mumbai,Thane recd light to mod rainfall in last 24 hrs. Bhayandar & Mira Rd Northern stations of western suburbs recd heavy falls.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 20, 2020
Next 24 hrs Mumbai and around could receive intermittent falls.
Monday Tuesday could be heavy falls in Mumbai Thane, N Konkan.
Watch for IMD updates. pic.twitter.com/30slnGO3bq