breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार

मुंबई – हलवाई अथवा हॉटेलमध्ये असलेल्या खुल्या मिठाईवर कालबाह्य़ मुदतीची तारीख (बेस्ट बिफोर) ठळकपणे नमूद करणे अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाने बंधनकारक केले असून हा नवा कायदा देशातील सर्व राज्यात लागू केला आहे. तसे निर्देश सर्व राज्यांना दिले आहे.

राज्यात या नियमाची अमंलबजावणी १ ऑक्टोबरपासून होणार आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास दोन लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. यादृष्टीने उत्पादन व विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button