breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

माहिम रेल्वे स्थानकाच्या पुलावर विद्यार्थिनीचा विनयभंग

मुंबई – नुकतेच विरार – चर्चगेट धावत्या लोकलमध्ये तरुणीला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला प्रवाश्यांनी चोप देत रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. ही घटना ताजी असतानाच पुन्हा माहिम रेल्वे स्थानकात एका विकृताने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

माहिम स्थानकाच्या फूटओव्हर पुलावर ही घटना घडली. पुलावर उभ्या असलेल्या दोन शाळकरी विद्यार्थिनींपैकी एकीला या विकृताने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button