Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर अज्ञातांकडून तलवारीने हल्ला
![The wife refused to let the father-in-law come back, then what the husband did shook Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/murder-1558269285.jpg)
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उल्हासनगर विद्यार्थी सेना अध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर अज्ञातांकडून तलवार हल्ला झालेला आहे. ही घटना आज (8 ऑक्टोबर) सकाळी घडल्याचे वृत्त आहे. शेलार यांच्या हाताला दुखापत झाल्याचे समजते आहे.