Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
पालघर साधू हत्याकांड प्रकरण: 70 आरोपींच्या जामीनावरील सुनावणी 3 नोव्हेंबर पर्यंत लांबणीवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/court-1.png)
मुंबई: पालघर साधू हत्याकांड प्रकरणा मधील 70 आरोपींच्या जामीनावरील सुनावणी 3 नोव्हेंबर पर्यंत लांबणीवर टाकण्यात आलेला आहे. आज त्याची ठाणे स्पेशल सेशन कोर्टात सुनावणी झालेली आहे.