breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पालघर ग्रामीणमध्ये कोरोनाचे 5 नवीन रूग्ण, बाधितांची संख्या 84 वर

पालघर | पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही कोरोनाचा फैलाव वाढु लागला आहे. आज 5 नवीन रूग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये एक डाॅक्टर तसेच 10 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तर दोन रूग्णांना सारीचे लक्षणे आढळल्यानंतर त्याची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. तसेच 10 वर्षाची मुलगी व 33 वर्ष पुरुष कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांनाही कोरोणाची लागणं झाली. आता पालघर ग्रामीणमध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या 84 वर पोहोचली आहे.

तालुका निहाय आकडेवारी

पालघर तालुका – 31

डहाणू – 17

जव्हार – 1

वाडा – 5

वसई ग्रामीण – 30

एकूण – 84

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button