breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
धक्कादायक! तळोजामध्ये पत्नीवर चाकूने वार करुन पतीची रेल्वेखाली आत्महत्या
मुंबई: कौटुंबीक वादातून पतीने पत्नीवर चाकूहल्ला केलेला आहे. त्यानंतर पतीने रेल्वेखाली आत्महत्या केलेली आहे. अर्चना दुर्गुडे असे पत्नीचे नाव आहे. चाकूहल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाल्याच्या समजातून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.