breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ठाण्यात Arcadia Shopping Centre मधील आग अजूनही धुमसतीच; अद्याप तरी जीवितहानी नाही
ठाणे: ठाणे पश्चिम येथील Arcadia Shopping Centre मधील अजूनही धुमसत चाललेली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. दरम्यान सुदैवाने अजूनही जीवितहानी झाल्याचं वृत्त आलेल नाही.