breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ठाण्यात Arcadia Shopping Center मध्ये भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
ठाणे: ठाण्यात Hiranandani Estate परिसरात असलेल्या Arcadia Shopping Center मध्ये आग लागलेली आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल दाखल झालेले असून अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही.