Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
जबरदस्तीने वीजबिल वसूल कराल तर जशास तसे उत्तर देऊ; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/1605689588014.jpg)
मुंबई: जबरदस्तीने वीजबिल वसूल कराल तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिलेला आहे. सुरुवातीला 100 युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करणार असे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलेले होते. त्यानंतर आता राऊत यांनी घुमजामव केल्यामुळे शेट्टी आक्रमक झालेले आहेत.