Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
केंद्रात सरकार कोणाचेही असो, देश लष्कराच्या पाठीशी ठाम उभा- शिवसेना खासदार संजय राऊत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/images-8.jpeg)
मुंबई: केंद्रात सरकार कोणाचेही असो, देश लष्कराच्या नेहमी पाठीशी ठाम उभा असतो. असे नेहमीच घडलेले आहे आणि घडत राहिल, असे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलेले आहे.