Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
प्रताप सरनाईक काही साधूसंत नाही, नारायण राणेंचा टोला
![Rane says, whether the Home Minister resigns or not, the Chief Minister should resign!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Narayan-Rane.jpg)
मुंबई: प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात ईडी छापा टाकल्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांना मिडियाने याबाबत विचारलेले असता सरनाईक काही साधूसंत नाही असा टोला त्यांनी लगावलेला आहे.