breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कल्याण-डोंबिवलीत आज सर्वाधिक कोरोनाचे 33 रुग्ण वाढले

कल्याण | कल्याण डोंबिवलीत क्षेत्रात आज सर्वाधिक कोरोनाचे 33 रुग्ण वाढले आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या आता 424 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 168 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. पण कल्याण-डोंबिवलीकर याबाबत गंभीर नसल्याचं दिसून येतं आहे. लॉकडाऊनबाबत नियमांचं उल्लंघन सुरू आहे.

कल्याण पश्चिम – 11 रुग्ण.

कल्याण पूर्व – 8 रुग्ण

डोंबिवली पश्चिम- 4 रुग्ण

डोंबिवली पूर्व – 8 रुग्ण

टिटवाला मांडा – 2 रुग्ण

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button