Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर पालिकेने केलेल्या कारवाई प्रकरणाची पुढील सुनवाणी 5 ऑक्टोबरला

मुंबई: बॉम्बे हायकोर्टात कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर पालिकेने केलेल्या कारवाई प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान आता पुढील सुनवाणी 5 ऑक्टोबरला होणार आहे.





