Breaking-newsमुंबई
अशोक चव्हानांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
मुंबई | महाईन्यूज
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अशोक चव्हाण यांना शपथ दिली.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…)