Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Waragainstcorona: राज्यातील पुरवठा अधिकाऱ्यांसोबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्सींग’(व्हिडिओ)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/9-10.jpg)
नाशिक । महाईन्यूज । प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेसमवेत आज व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली.
तसेच नाशिक जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवरही बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित केले. यावेळेस जिल्हाधिकारी सुरज मांढरे,पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील,पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह,पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे,मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांसह अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
पहा व्हिडिओ…