breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#waragainstcorona: माणुसकीचे अंतर वाढलेले नाही, जनजीवन नक्की पूर्ववत होईल: अमित ठाकरे
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
“कोरोनाने माणसा-माणसातलं अंतर जरी वाढवलं असलं तरीही प्राणपणाने समाजभान जपणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवेतील घटक, आमचे महाराष्ट्र सैनिक, इतर पक्षीय व सेवाभावी कार्यकर्त्यांमुळे माणुसकीतलं अंतर वाढत नाहीये. पुरेशी काळजी घ्या, जनजीवन नक्की पूर्ववत होईल, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केले आहे.
पहा व्हीडिओ…