Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#Waragainstcorona: पालकांना दिलासा… लॉकडाउन काळात शालेय शुल्क भरण्याची सक्ती नाही : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (व्हीडिओ)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/3-18.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन सुरू आहे. या कालावधीत शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी, पालकांना चालू व आगामी वर्षाचे शिक्षण शुल्क भरण्याची सक्ती करू नये, असे करणाऱ्या शाळांविषयी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
पहा व्हीडिओ…