breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#WAR AGAINST CORONA: राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक; जिल्हानिहाय घेतला आढावा
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
राज्यतील कोरोना प्रादुर्भात वाढत असतानाच मंगळवारी कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा ही घेण्यात आला.