Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Unlock-5.0: रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे तयार

मुंबई: राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती संबंधितांना पाठविलेली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करताना म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button