Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#RainAlerts: धक्कादायक! नागपूर येथे वीज कोसळून 3 मजूर ठार, 2 जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/flash.jpg)
नागपूर: महाराष्ट्रात विविध ठिकाणी कोसळत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. नागपूर येथे वीज कोसळून 3 मजूरांचा बळी तर 2 जण जखमी झालेले आहेत.