breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#RainAlert: रायगड, दक्षिण कोकण आणि लगतच्या घाट भागात आज ढगाळ वातावरण- हवामान विभाग
मुंबई: रायगड, दक्षिण कोकण आणि लगतच्या घाट भागात आज ढगाळ वातावरण असणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे.