breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#RainAlert: मुबईसह कोकणात पुढचे 3 ते 4 तास ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

मुंबई |

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड येथे गेल्या 3 ते 4 तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. उपग्रहाकडून मिळालेली ताजी छायाचित्रे उत्तर कोकणात ढगाळ वातावरण दर्शवितात. पुढील  3 ते 4 तासांत या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशी माहिती के.एस. होसाळीकर, डीडीजी, IMD ने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button