breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#RainAlert: मुंबई, ठाणे सह कोकण व मध्य महाराष्ट्र भागात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता- हवामान खाते
मुंबई: मुंबई, ठाणे सह कोकण व मध्य महाराष्ट्र भागात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत ही स्थिती राहू शकतेय अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.