TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

रेल्वेने प्रवास करताना प्रवासी कॅटरिंग वाल्याचे खाद्य पदार्थांचे जादा दर

रेल्वे प्रवास करताना फसवणूक टाळा, चहा, लंच आणि डीनरचे दर 

मुंबई : भारतीय रेल्वेला भारताचा नॅशनल ट्रान्सपोर्ट असे म्हटले जाते. दररोज अडीच कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. विशेषत: लांबपल्ल्याच्या गाड्यातून प्रवास करणारे प्रवाशांना आयआरसीटीसीच्या कंत्राटदारांनी पुरवलेल्या अन्न आणि चहावर अवलंबून असतात. अनेकदा या विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांसाठी जादा दर आकारण्यात येत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी असतात. वंदे भारत एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, दुरंतो, शताब्दी यासारख्या प्रीमियम गाड्या तसेच मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये मिळणाऱ्या चहा, कॉफी, पिण्याचे पाणी, नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, बिर्याणी आदी पदार्थांचे दर प्रवाशांना माहिती असावेत यासाठी हा लेख आहे.

रेल्वे प्रवासात आयआरसीटीसी या खाद्यपान कंपनी मार्फत प्रवाशांना अन्नपदार्थ विकले जातात. लांबच्या प्रवासात प्रिमीयम गाडीत पॅण्ट्री कार जोडलेली असते. त्यामुळे तिकीटातच जेवणाची रक्कम कापून घेतली जाते. तसेच आयत्यावेळी देखील ऑर्डर देऊन पदार्थांना विकत घेता येत असते.

हेही वाचा –  मंत्री पंकजा मुंडे यांचा तो निर्णय आणि मोठ्या घडामोडी, परळीत..

प्रवाशांनी तक्रार येथे करावी
प्रवाशांनी खरेदी केलेल्या उत्पादनासाठी सेवा पुरवणाऱ्यांकडून खाद्यपदार्थांचे बिल मागून घ्यावे. जर कोणत्याही विक्रेत्याने छापिल बिल देण्यास नकार दिला किंवा उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत काही समस्या असल्या तर प्रवासी याची तक्रार करु शकतात. यासाठी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक – १३९, ट्विटर हँडल @RailMinIndia, CPGRAMS वर ई-मेल आणि एसएमएसद्वारे तक्रार करु शकता. किंवा IRCTC च्या वेबसाईट www.irctc.co.in वरही तक्रारी करता येते. तसेच, पॅन्ट्री कार मॅनेजर, ट्रेन सुपरिटेंडेंट आणि ट्रेन मॅनेजर यांच्याकडे रेल्वेच्या तक्रार पुस्तिका उपलब्ध असतात त्यात प्रवासी आपल्या तक्रारी लिहू शकतात.

1A/EC Rajdhani/Shatabdi/Duronto food prices
सकाळचा चहा : Rs 35

नाश्ता : Rs 140

लंच/डिनर : Rs 245

सायंकाळचा चहा : Rs 140

2AC/3AC/CC Rajdhani/Shatabdi/Duronto food prices
सकाळचा चहा: Rs 20

नाश्ता : Rs 105

लंच/डिनर: Rs 185

सायंकाळचा चहा : Rs 90

Sleeper Duronto Trains food prices
सकाळचा चहा : Rs 15

नाश्ता : Rs 65

लंच/डिनर: Rs 120

सायंकाळचा चहा : Rs 50

Vande Bharat Express food prices
चहा/कॉफी/पेये : Rs 15 for both EC and CC

सकाळी नाश्त्यासह चहा : Rs 155 for EC and Rs 122 CC

लंच/डिनर : Rs 244 for EC and Rs 222

सायंकाळच्या नाश्त्यासह चहा : Rs 105 for EC and Rs 66 for CC

Standard food items for Mail/Express Trains food prices
नाश्ता (शाकाहारी ): मोबाईल युनिट्स – Rs 40 आणि Static units – Rs 35

Breakfast (Non-Veg.): मोबाईल युनिट्स – Rs 50 आणि Static units – Rs 45

Standard Meal Veg: मोबाईल युनिट्स – Rs 80 and Static units – Rs 70

Standard Meal Non-Veg (with Egg Curry): मोबाईल युनिट्स – Rs 90 and Static units – Rs 80

Standard Meal Non-Veg(with Chicken Curry):मोबाईल युनिट्स – Rs 130 and Static units -Rs 120

Biryani Price for Mail/Express Trains
व्हेज बिर्याणी 350 gram: मोबाईल युनिट्स – Rs 80 and Static units – Rs 70

ऐग बिर्याणी 350 gram: मोबाईल युनिट्स – Rs 90 and Static units – Rs 80

चिकण बिर्याणी 350 gram: मोबाईल युनिट्स – Rs 110 and Static units – Rs 100

Snack Meal with regional items /Cuisine /flavour 350 gram: Rs 50 for both Mobile units and Static units

Beverages prices Mail/Express Trains
स्टँडर्ड चहा ( 150ml ) Disposable cups (170 ml): Rs 5

Tea with tea bag ( 150 ml ) Disposable cups ( 170 ml ) : Rs 10

Coffee with instant coffee powder ( 150 ml ) Disposable cups ( 170 ml ): Rs 10

बाटली बंद पाण्याचे दर –
Rail Neer & other BIS approved shortlisted brands

बाटली बंद पाणी – 1000 ml : Rs 15 एक नग

बाटली बंद पाणी – 500ml : Rs 10 एक नग

Janata Meal Prices
पुऱ्या ( 7 नग ) -175 gms, ड्राय आलू करी ( 150 gms ) and लोणचं पाकीट ( 15 gms ) : मोबाईल युनिट्स – Rs 20 and Static units – Rs 15

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button