Pro Kabaddi League : आजपासून रंगणार प्रो कबड्डी लीगचा थरार! गुजरात जायन्ट्स विरुद्ध तेलगू टायटन्स यांच्यात पहिला सामना
Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीग २०२३ ची सुरुवात आजपासून म्हणजेच २ डिसेंबर २०२३ पासून ट्रान्सस्टेडिया स्टेडियमच्या अहमदाबादच्या एरिना येथे होणार आहे. प्रो कबड्डी लीग २०२३ लीग दोन महिने चालणार आहे. तर यंदाच्या वर्षीच्या कबड्डी पर्वाचा समारोप २१ फेब्रुवारी २०२४ ला होणार आहे. प्रो कबड्डी लीग २०२३ चे सामने देशभरात दहा विविध ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत.
पहिला सामना :
गुजरात जायन्ट्स विरुद्ध तेलगू टायटन्स
वेळ : रात्री ८ वाजता
दुसरा सामना :
यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धाज
वेळ : रात्री ९ वाजता
प्रो कबड्डी लीग 2023 च्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेल
प्रो कबड्डी लीग 2023 च्या सर्व सामने मोबाईलवर कुठे पाहता येणार?
Disney+Hotstar मोबाईल ॲप
हेही वाचा – ‘अजित पवार यांनी बोललेल्या बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या’; शरद पवारांचा टोला
All roads lead to the 𝐛𝐥𝐨𝐜𝐤𝐛𝐮𝐬𝐭𝐞𝐫 opening day 🛣
Watch #PKLSeason10 tonight, 7:30 PM onwards, LIVE on the Star Sports Network & for free on the Disney+Hotstar mobile app 📲#ProKabaddi #HarSaansMeinKabaddi #GGvTT #MUMvUP pic.twitter.com/y1Z1wsrDGs
— ProKabaddi (@ProKabaddi) December 2, 2023
प्रो कबड्डी लीग संघांची व खेळाडूंची यादी :
बंगाल वॉरियर्स : नितीन रावल, शुभम शिंदे, श्रीकांत जाधव, चाय-मिंग चांग, अस्लम थंबी, भोईर अक्षय भारत, अक्षय कुमार, अक्षय बोडके, नितीन कुमार, विश्वास एस, वैभव भाऊसाहेब गर्जे, आर गुहान, सुयॉन बबन गायकर, परशांत कुमार, मनिंदर सिंग
यूपी योधा : महिपाल, विजय मलिक, सॅम्युअल वफाला, हेल्विक वांजाला, हरेंद्र कुमार, गुलवीर सिंग, गुरदीप, किरण लक्ष्मण मगर, नितीन पनवार, परदीप नरवाल, नितेश कुमार, सुमित, आशु सिंग, सुरेंदर गिल, अनिल कुमार
यू मुंबा : गिरीश मारुती एरनाक, महेंद्रसिंग, गुमान सिंग, अमीरमोहम्मद जफरदानेश, अलिरेझा मिर्झायन, रोहित यादव, कुणाल, विश्वनाथ व्ही, सौरव पार्थे, सुरिंदर सिंग, जय भगवान, रिंकू, हेदरअली एकरामी, शिवम, शिवांश ठाकूर, विना राणे, प्रणय. , रुपेश, सचिन
बेंगळुरू बुल्स : पिओटर पामुलक, पोनपार्थिबन सुब्रमण्यन, सुंदर, सुरजीत सिंग, अभिषेक सिंग, बंटी, मोनू, अंकित, सुशील, रक्षित, रोहित कुमार, नीरज नरवाल, भरत, सौरभ नंदल, यश हुडा, विशाल, विकास खंडोला, एम. सिंह, एम. लिटन अली
दबंग दिल्ली केसी : नितीन चंदेल, बाळासाहेब शहाजी जाधव, आकाश प्रशेर, विक्रांत, फेलिक्स ली, युवराज पांडे, मोहित, नवीन कुमार, विजय, मनजीत, आशिष नरवाल, सूरज पनवार, विशाल भारद्वाज, सुनील, आशु मलिक, मीतू
तेलुगू टायटन्स : शंकर भीमराज गदई, ओंकार आर. मोरे, गौरव दहिया, मोहित, अजित पांडुरंग पवार, रॉबिन चौधरी, परवेश भैंसवाल, रजनीश, मोहित, नितीन, विजय, पवन सेहरावत, हमीद मिर्झाई नादर, मिलाद जब्बारी
पाटणा पायरेट्स : मनजीत, झेंग-वेई चेन, डॅनियल ओधियाम्बो, रोहित, साजिन चंद्रसेकर, क्रिशन, अंकित, दीपक कुमार, महेंद्र चौधरी, संदीप कुमार, राकेश नरवाल, संजय, सचिन, नीरज कुमार, मनीष, थियागराजन युवराज, नवीन शर्मा, रणजीत व्यंकटरमण नाईक, अनुज कुमार
तमिळ थलैवा : रितिक, मसनमुतु लक्षनन, सतीश कानन, अमीरहोसेन बस्तामी, मोहम्मदरेझा काबौद्रहंगी, अजिंक्य पवार, सागर, हिमांशू, एम अभिषेक, साहिल, मोहित, आशिष, नरेंद्र, हिमांशू, जतिन, हिमांशू सिंग, सेल्वामणी
गुजरात जायंट्स : सोम्बीर, विकास जगलान, सौरव गुलिया, दीपक राजेंद्र सिंग, रवी कुमार, मोरे जीबी, जितेंद्र यादव, नितेश, जगदीप, बालाजी डी, मनुज, सोनू, राकेश, रोहन सिंग, परतिक दहिया, फझेल अत्राचली, रोहित गुलिया, मोहम्मद इस्माईल नबीबख्श, अरकम शेख
हरियाणा स्टीलर्स : हसन बलबूल, घनश्याम मगर, राहुल सेठपाल, हिमांशू चौधरी, रवींद्र चौहान, आशिष, मोहित, के प्रपंजन, विनय, जयदीप, मोहित, नवीन, मोनू, हर्ष, सनी, सिद्धार्थ देसाई, चंद्रन रणजीत
जयपूर पिंक पँथर्स : आशिष देवांक, अमीर हुसेन मोहम्मदमालेकी, शशांक बी, लकी शर्मा, लॅविश, नवनीत, राहुल चौधरी, सुमित, सुनील कुमार, अर्जुन देशवाल, अजित कुमार व्ही, रजा मिरभागेरी, भवानी राजपूत, साहुल कुमार, अंकुश, अभिषेक के.एस.
पुणेरी पलटण : मोहम्मदरेझा शादलौई चियान्नेह, वाहिद रेझाई मेहर, अहमद मुस्तफा इनामदार, ईश्वर, हरदी, अभिनेश नादराजन, गौरव खत्री, संकेत सावंत, पंकज मोहिते, अस्लम इनामदार, मोहित गोयत, आकाश शिंदे, बादल सिंग, आदित्य शिंदे.