breaking-newsTOP Newsपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची शिंदे सरकारकडून उचलबांगडी, शेखर सिंह पिंपरी-चिंचवडचे नवीन पालिका आयुक्त

पिंपरी-चिंचवड । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।


पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली करत शिंदे सरकारने उचलबांगडी करत त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी याबाबतचा आदेश आज (दि. १६) रोजी जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, श्री. शेखर सिंह शासनाने आपली नियुक्ती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त या पदावर राजेश पाटील (भाप्रसे) यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनात करून केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार राजेश. पाटील यांच्याकडून त्वरित स्वीकारावा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button