breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Lockdown: राज्यभरात १० हजाराहून जास्त वाहनं जप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/maha-police-1.jpg)
लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत १० हजार ७२९ गाड्या जप्त केल्या आहेत. तर ३३ हजार ९८४ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यातील एकूण ३७ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये आठ अधिकारी आहेत.