Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

आयपीएलमधील सर्व 10 फ्रँचायझींकडून रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर

IPL Retention 2026 : आयपीएल 2026 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्व १० फ्रँचायझींनी आपल्या संघांची नवीन रचना जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही अनेक मोठे खेळाडू मिनी ऑक्शनमध्ये उतरणार आहेत. मिनी ऑक्शन असल्याने रिटेन्शनची कोणतीही मर्यादा नव्हती, म्हणून अनेक संघांनी जास्तीत जास्त खेळाडू रिटेन केले तर काही मोठ्या खेळाडूंना संघातून रिलीज केले.

हे खेळाडू आता मिनी ऑक्शनसाठी उपलब्ध असणार आहेत. रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, यांसारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या संघाने कोणाला रिटेन केले तर कोणत्या खेळाडूंना रिलीज केले.

चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे रिटेन खेळाडू

ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, डेव्हाल्ड ब्रेव्हिस, एमएस धोनी, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हर्टन, गुरजानप्रीत सिंह, नाथन एलिस, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, संजू सॅमसन (ट्रेड), अंशुल कंबोज.

CSK चे रिलीज खेळाडू

राहुल त्रिपाठी, वंश बेदी, सी आंद्रे सिद्धार्थ, रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉन्वे, रवींद्र जडेजा (ट्रेड), सॅम करन (ट्रेड), दीपक हुड्डा, विजय शंकर, शेख रशीद, कमलेश नागरकोटी, मथीशा पथिराना.

दिल्ली कॅपिटल्स (DC) चे रिटेन खेळाडू

अक्षर पटेल, केएल राहुल, करुण नायर, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विप्रराज निगम, अजय मंडल, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, टी नटराजन, मुकेश कुमार, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, नितीश राणा (ट्रेड).

DC चे रिलीज खेळाडू

फाफ डुप्लेसी, जेक फ्रेझर-मॅकगर्क, डोनोवन फेरिरा (ट्रेड), सेदिकुल्लाह अटल, मनवंत कुमार, मोहित शर्मा, दर्शन नालकांडे.

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चे रिटेन खेळाडू

अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, रोवमन पॉवेल, सुनील नारायण, उमरान मलिक, वैभव अरोडा, वरुण चक्रवर्ती.

KKR चे रिलीज खेळाडू

आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, मोईन अली, नरिक नॉर्खिया.

राजस्थान रॉयल्स (RR) चे रिटेन खेळाडू

यशस्वी जायसवाल, शिमरोन हेटमायर, वैभव सूर्यवंशी, डी प्रिटोरियस, शुभम दुबे, डोनोवन फेरिरा (ट्रेड), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा (ट्रेड), सॅम करन (ट्रेड), रियान पराग, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, नंद्रे बर्गर, तुषार देशपांडे, केवना मपाहका, युद्धवीर सिंह.

RR चे रिलीज खेळाडू

वानिंदू हसरंगा, महीश तीक्षणा, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, फजल्हाक फारुकी, कुणाल सिंह राठोड, अशोक शर्मा, संजू सॅमसन (ट्रेड), नितीश राणा (ट्रेड).

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) चे रिटेन खेळाडू

रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्निल सिंह, टिम डेव्हिड, रोमेरियो शेफर्ड, जॅकब बेथेल, जोश हॅझलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसीक सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा.

हेही वाचा –  नवले पूल अपघात घटनेनंतर खासदार अ‍ॅक्शन मोडवर, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना

RCB चे रिलीज खेळाडू

लियम लिव्हिंगस्टन, मयंक अग्रवाल, सात्विक चिकारा, लुंगी अँगिडी, टिम सेइफर्ट, ब्लेसिंग मुझरबानी, मनोज भांडगे, मोहित राठी.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे रिटेन खेळाडू

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर समरन, ईशान किशन, हेनरिच क्लासेन, नीतीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायन कार्स, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, जीशान अंसारी.

SRH चे रिलीज खेळाडू

मोहम्मद शमी (ट्रेड), सचिन बेबी, अभिनव मनोहर, अथर्व तायडे, राहुल चाहर, अॅडम झांपा, व्हायन मुल्डर, सिमरजीत सिंह.

गुजरात टायटन्स (GT) चे रिटेन खेळाडू

शुभमन गिल, साई सुदर्शन, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोश बटलर, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, अरशद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, ईशांत शर्मा, गुरनूर सिंह बरार, राशिद खान, मानव सुथार, साई किशोर, जयंत यादव.

GT चे रिलीज खेळाडू

शेरफेन रदरफोर्ड (ट्रेड), महिपाल लोमरोर, करीम जनत, दासुन शनाका, गेराल्ड कोएट्जे, कुलवंत खेजरोलिया.

पंजाब किंग्स (PBKS) चे रिटेन खेळाडू

श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, प्रियांश आर्या, शशांक सिंह, पियाला अविनाश, हरनूर पन्नू, हरप्रीत बरार, मुशीर खान, प्रभसिमरन सिंह, विष्णु विनोद, मार्कस स्टोइनिस, मार्को जॅन्सेन, अजमातुल्लाह ओमरजई, युजवेंड्र चहल, सूर्यांश शेडगे, मिचेल ओवेन, अर्शदीप सिंह, विशाख विजयकुमार, यश ठाकुर, जाव्हियर बार्टलेट, लॉकी फर्ग्युसन.

PBKS चे रिलीज खेळाडू

ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, प्रवीण दुबे, कुलदीप सेन, काइल जेमिसन.

लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चे रिटेन खेळाडू

ऋषभ पंत, मिचेल मार्श, एडन मार्करम, मयंक यादव, अब्दुल समद, आयुष बडोनी, मैथ्यू ब्रीट्झकी, हिम्मत सिंह, निकोलस पूरन, शाहबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, आवेश खान, मोहसिन खान, एम सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिंस यादव, आकाश सिंह, मोहम्मद शमी (ट्रेड), अर्जुन तेंडुलकर (ट्रेड).

LSG चे रिलीज खेळाडू

डेव्हिड मिलर, आर्यन जुएल, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, शमार जोसेफ, आकाश दीप, रवि बिश्नोई, शार्दुल ठाकुर (ट्रेड).

मुंबई इंडियन्स (MI) चे रिटेन खेळाडू

रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रित बुमराह, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, तिलक वर्मा, रॉबिन मिंझ, मिचेल सॅंटनर, नमन धीर, विल जॅक्स, कॉर्बिन बोश, राजअंगद बावा, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, अल्लाह गजनफर, शार्दुल ठाकुर (ट्रेड), शेरफेन रदरफोर्ड (ट्रेड), मयंक मार्कंडेय.

MI चे रिलीज खेळाडू

रीस टॉपली, मुजीब उर रहमान, विग्नेश पुत्र, बेवन जॅकब्स, कर्ण शर्मा, लिजाड विलियम्स, सत्यनारायण राजू, के श्रीजित, अर्जुन तेंडुलकर (ट्रेड).

सोडले गेलेले सर्वात महागडे खेळाडू

– आंद्रे रसेल (KKR) – 12 कोटी रुपये

– वेंकटेश अय्यर (KKR) – 23.75 कोटी रुपये

– मथीशा पथिराना (CSK) – 13 कोटी रुपये

– रवि बिश्नोई (LSG) – 11 कोटी रुपये

– लियम लिव्हिंगस्टन (RCB) – 8.75 कोटी रुपये

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button