breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

नोकरीची संधी : वाहन चालकांसाठी अर्जंट भरती

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये ड्राईव्हर म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

1) 22 फूट आयशर गाडीसाठी अनुभवी ड्राईव्हर पाहिजे.    – एक जागा.

चाकण व MIDC परिसरात राहणारा हवा.

2) कारसाठी सुशिक्षित लिहता-वाचता येणारा ड्राईव्हर पाहिजे. – दोन जागा.

टीप – भोसरी-निगडी परिसरात राहणारा हवा.

3) 26 सीटर बस व बोलेरो पिकअप गाडी चालवण्याचा अनुभवी ड्राईव्हर पाहिजे. – एक जागा.

टीप – भोसरी परिसरात राहणार हवा.

उमेदवारांना काय मिळणार?

कंपनी रोलवर तात्काळ रुजू होण्याची संधी.

आकर्षक पगार व प्रगतीची हमी.

नोकरीसाठी आताच संपर्क साधा :

HR Admin

मोबाईल क्रमांक : 9011209688 आणि  9011384688

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button