Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबई
HEAVY RAIN: कृष्णा आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, मराठवाड्यातही मुसळधार, नदी-नाल्यांना पूर
मुंबई: राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. मराठवाड्यात मागील 2 दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. दरम्यान सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे. आतापर्यंत 10 कुटुंबातील 40 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल आहे.