breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
GoodNews! सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स उद्यापासून 50% क्षमतेवर खुली करण्यास महाराष्ट्र सरकारचा हिरवा कंदील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/cinema-hall-1010.jpg)
पुणे: सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स उद्यापासून (5 नोव्हेंबर) 50% क्षमतेवर खुली करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिलेली आहे. मात्र ही मुभा केवळ कन्टेंनमेंट झोन बाहेरील सिनेमागृहांना देण्यात आलेली आहे.