breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#Good News: राज्यात विविध योजनांसाठी १ हजार २५७ कोटी रुपये मंजूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासह विविध ५ योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर. राज्यातील जवळपास ३५ लाखाहून अधिक लाभार्थींना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे मानधन एकत्रित व आगाऊ देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.