Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली- चंद्रकांत पाटील
पुणे |
राज्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली आहे. राजकारणात गुन्हेगारी येऊ नये, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वाचा- केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी आज बंगळूरमध्ये घेतला कोरोनाचा पहिला डोस