breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: 24 तासांत महाराष्ट्र पोलिस दलातील 327 जणांना कोरोनाची लागण; एका पोलिसाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/police-and-corona-2.jpg)
मुंबई: मागील 24 तासांत महाराष्ट्र पोलिस दलातील 327 जणांना कोरोनाची लागण झालेली असून एका पोलिसाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पोलिस दलातील कोरोना बाधितांचा आकडा 23,360 झालेला आहे. तर 20,139 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यापैकी 2,975 सक्रीय रुग्ण असून 246 पोलिसांचे कोरोना संसर्गामुळे बळी गेलेले आहेत.