breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: राज्यात आज 3,729 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
![Be careful! Corona reached its highest point in Maharashtra including Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Coronam-7-1.jpg)
पुणे |
महाराष्ट्र राज्यात आज 3729 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3350 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1856109 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 51,111 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.78% झालेले आहे.
वाचा- #Covid-19: भारतामध्ये काल 9,37,590 सॅम्पलची कोरोना चाचणी- ICMR