breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: महाराष्ट्रात आज नव्याने 10,552 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद
![Recruitment of eight and a half thousand posts for clerks, nurses and ward boys, announced by the Minister of Health](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Rajesh-Tope-4-1.jpg)
मुंबई: राज्यात आज 10,552 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झालेली व आज नवीन 19,517 कोरोना बाधित रुग्ण बरे झालेले आहेत. एकूण 13,16,769 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आलेले आहेत. राज्यात एकूण 1,96,288 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.71% झालेले आहे.