breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
#Covid-19: महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील शाळा आजपासून सुरु
पुणे: महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील शाळा आजपासून सुरु होत आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात बंद झालेल्या शाळा पुन्हा एकदा प्रदीर्घ काळापासून सुुर करण्यात येत आहेत. असे असले तरी, मुंबई, पुणे, ठाणे अशा मोठ्या शहरांमधील शाळा मात्र बंदच असणार आहेत.