Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: मंदिरं, जीम, रेल्वे अद्याप सुरु करता येणार नाही- मुख्यमंत्री
मुंबई: नवरात्र, दिवाळी येत असल्याने मंदिरं खुली करण्याचा विचार अद्याप केलेला नाही. तसंच जीम, रेल्वे लगेच सुरु करता येणार नाही. त्यामुळे इतरांच्या टीकेला महत्त्व न देता जनतेच्या प्रेमापोटी हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेे आहे. कोविड-19 च्या परिस्थितीत अजिताब गाफील राहू नका, नियमांचे पालन करा, काळजी घ्या असा मौलिक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. तसंच पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केलेले आहे.