Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: कोरोना विरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका- मुख्यमंत्री
!["The situation of Thackeray government is 'Confusion is confusion, solution is not known'" - Keshav Upadhyay](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/uddhav-ठाकरे.jpg)
मुंबई: कोरोना विरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. वेळेत टेस्ट केल्याने बरे होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भीती बाळगू नका आणि बेजबाबदारपणा बिलकुल करु नका. जबाबदारी आणि खबरदारी घेतल्याने कोरोनाला हद्दपार करण्यास नक्कीच यश येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले आहे.