breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: रेस्टॉरंट, बाजारपेठांबाबत निर्णय नाही!
![# Covid-19: Grocery, vegetable sales closed till May 10](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/CoroanLockdown-1.jpg)
टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत. टाळेबंदीचा कालावधी १७ मे रोजी संपत आला असला तरी रेस्टॉरंट, बाजारपेठा सुरू करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली