breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: राज्यात दिवसभरात 27 मृत्यू, 678 नवे रुग्ण

देशाबरोबरच राज्यातही करोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. आज राज्यात करोनाने 27 जणांचा बळी घेतला असून 678 नवे रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 12 हजार 974 वर पोहचली आहे. यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची 548 ही संख्या समाविष्ट आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button