breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यात आतापर्यंत 5 हजार 893 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/9-3-1.jpg)
आज दिवसभरात राज्यात 142 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या 5 हजार 893 वर पोहोचलेली आहे. तर सध्या राज्यात 55 हाजार 651 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.