Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 130

राज्यात करोनाचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 130 झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

आजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी सिंधुदुर्गचा रुग्ण हा एका करोनाबाधित रुग्णाचा सहवासित असून, त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता; पण त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही.

राज्यात वाढत चालालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेच वातावरण निर्माण होत आहे..मात्र राज्य आणि केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत…

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button